स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर
पडतात स्वप्न ती असतात जी
तुम्हांला झोपू देत नाहीत
यशस्वी कथा वाचू नका,
त्यांनी केवळ संदेश मिळतो.
अपयशाच्या कथा वाचा,
त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक
आपल्यापेक्षा
खालच्या पायरीवर असतात..
Nēhamī Lakṣāta ṭhēvā
āpalyālā Khālī Khēcaṇārē Lōka
āpalyāpēkṣā
Khālacyā Pāyarīvara Asatāta..
'मी' आहे म्हणून 'सगळे'
आहेत या ऐवजी सगळे' आहेत म्हणून
'मी' आहे हा विचार ठेवा
आयुष्यात कधीच
'एकटेपणा'
येणार नाही..!!
समुद्रातील तुफानापेक्षा
मनातील वादळे अधिक
भयानक असतात..
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार
असुन चालत नाही.,
सुविचार पण असावे लागतात..,
आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
गुड मॉर्निंग
मैञी अशी करा
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे..