Marathi Suvichar
ज्यांच्या कडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात ! This is poetry tadka Marathi Suvichar collection page. Here find and download latest Suvichar in Marathi as given below. So move down and read Suvichar Marathi at poetry tadka.पुस्तके म्हणजे तुमचे मन निर्मळ करणारा साबण आहे.
Marathi Suvichar Status
'मी' आहे म्हणून 'सगळे'
आहेत या ऐवजी सगळे' आहेत म्हणून
'मी' आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच
'एकटेपणा' येणार नाही..!!
जीवनात कधी कुणाला कमी
समजू नका, कारण पूर्ण जगाला
बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र
तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही

APJ Abdul Kalam Suvichar Marathi
स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर
पडतात स्वप्न ती असतात जी
तुम्हांला झोपू देत नाहीत
यशस्वी कथा वाचू नका,
त्यांनी केवळ संदेश मिळतो.
अपयशाच्या कथा वाचा,
त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

Suvichar in Marathi Text
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक
आपल्यापेक्षा
खालच्या पायरीवर असतात..
Nēhamī Lakṣāta ṭhēvā
āpalyālā Khālī Khēcaṇārē Lōka
āpalyāpēkṣā
Khālacyā Pāyarīvara Asatāta..

Changle Vichar
'मी' आहे म्हणून 'सगळे'
आहेत या ऐवजी सगळे' आहेत म्हणून
'मी' आहे हा विचार ठेवा
आयुष्यात कधीच
'एकटेपणा'
येणार नाही..!!
समुद्रातील तुफानापेक्षा
मनातील वादळे अधिक
भयानक असतात..

Marathi Suvichar Good Morning
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार
असुन चालत नाही.,
सुविचार पण असावे लागतात..,
आपण कसे दिसतो, ह्यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
गुड मॉर्निंग
मैञी अशी करा
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे..
