जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना? मला तुझी गरज आहे हे न सांगता ओळखशील ना?
प्रेमात सॉरी तोच बोलतो ज्याला गरज असते त्या नात्याची आणि माफ तोच करतो ज्याला कदर असते प्रेमाची...
from : Marathi Shayari